अबोल भावना ©धनराज भुमरे पाटील
कविता, चारोळ्या ,कथा ,
कवी धनराज भुमरे यांची सदस्यता घ्या
पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या
शनिवार, ७ डिसेंबर, २०१९
असा तो
निर्मळ तो आतल्या नभाला पाहतो
होऊन सुमन सुगंधापरी तो वाहतो
प्रसन्न करत किरणासह फिरून येतो
असा तो सखा पैलतीरी प्रेमाला नेतो
सरीने कोसळून बाग फुलवून जातो
पानाफुलात तो मिसळून गीत गातो
असा कसा तो सदैव सोबती राहतो
कळते त्याला जो स्वतःस जाणतो
©धनु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा