कविता, चारोळ्या ,कथा ,
पिकापेक्षा झाली बघा गवताची जास्त दाटी किती काढत राहावी शेतातली पालकाटी
शेतकरी पिकासारखा पीक झाले आता कमी गवतानेच ओढून घेतली मातीच्या पोटातली नमी
©धनराज भुमरे १३/०९/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा