कविता, चारोळ्या ,कथा ,
तू चिमणी शहरातली मी चिमणा गावातला अंतर वाटेना काही तरी फरक कळतो नावातला
ये एकदा शांत गावाकडे मनसोक्त गाऊ गाणे गोंधळात शहराच्या प्रिये कसे ऐकू येतील तराने
©धनराज भुमरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा