कविता, चारोळ्या ,कथा ,
बघत वाट सजनाची माळली फुले कोरी गारवा अंगचटीला येतो बघताच पाठ गोरी
तुझीच रे मी सजनी तुझ्याचसाठी फुलने आतुरता भेटीची बघ तुझ्याचसाठी हे झुरने
©धनराज भुमरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा