सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

अबोल

................अबोला ................

तुझा अजूनही अबोला कसला ,
का फक्त तो  मलाच  दिसला .

मन वाऱ्यासारके भिरभिरायला लागले ,
तुझ्यासारखेच झाले मन प्रेम लपवू लागले .

आठवणही आता दूर जाऊ पाहत आहे ,
मी मात्र त्यात दंग होऊ पाहत आहे .

अबोल भावना माझ्या कळेल का ,
तुझी माझी प्रीत हि जुळेल का .

.......अबोल भावना .. धनु ..

कवी :- धनराज भुमरे पाटील .
औरंगाबाद - पाचोड .
मो :- 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा