सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

शब्द चोरी

.............शब्द चोरी ........
जीव आहे माझा माझ्या कवितांवर ,
डोळ्यातून निघालेल्या त्या अश्रूंवर .
नाही राहिले माझ्या तरी जोडलेल्या ,
तार  आहे त्या या मनाच्या तुटलेल्या .
छेडू नको रे त्या पुन्हा ,
का करतो चोरीचा गुन्हा .
असच मलाही आज वाटले ,
माझ्यामुळे का तुझे उर दाटले .
........……………धनु ..

कवी :- धनराज भुमरे पाटील .
औरंगाबाद - पाचोड .
मो. 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा