कविता, चारोळ्या ,कथा ,
काय सांगणार मनाचे दुखणे , जमते फक्त तिचेच अश्रू पुसणे . वाट झाली दोघांची आता वेगळी , रंगवलेल्या चित्राची मात्र रेखाच राहिली ....
_____________ धनु ...
१०/१०/२०१६ कवी :- धनराज भुमरे पाटील . पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा