कविता, चारोळ्या ,कथा ,
धुक्यातली तू एक परी , वाटे दूर जरी , हळूच बरसते तू जशी जणू पावसाची सरी . शहरतो ग मी , रूप तुझे पाहून , बघता क्षणी जाते मन माझे वाहून .... ........ धनु
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा