कविता, चारोळ्या ,कथा ,
थंडीचा तो शहारणारा वारा , कडकुडतोय वाजले माझे बारा , शरीराचा उतरलाय आता पारा , जागतोय तरीही तो शेतकरी खरा .
शेतीला पाणी पीक खुलतंय , बहरलेले रान छान दिसतंय , झुळकाने पान कसं दिसतंय , खुदकन पोर गालात हसतंय . ...........धनु ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा