सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

पडलो कोड्यात

.........पडलो कोड्यात........

हळुवार पणे ती अशी ,
दबक्या पावलांनी  आली .

बघुन माझेही अचानक ,
पाऊले रेंगाळत अडखली .

तिला बघून मी झालो ,
तसच मग्न पाहण्यात  .

न बघता निघून गेली ,
मग काय पडलो कोड्यात .

..........अबोल भावना ....धनु...

कवी :- धनराज भुमरे पाटील .
औरंगाबाद - पाचोड .
मो :- 7218613434

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा