इवले इवले नाजूक पाऊल चाल रणराघिणीची .
सुंदर परी शोभते अस्सल मराठी लेक माऊलीची .
ध्येयाकडे वाटचाल घुमू दे नाद तुझ्या पावलांचा
वाटचाल तुझी स्वप्नाकडे सुगंध दरवळला फुलांचा .
कवी :- धनराज भुमरे पाटील .
पाचोड , ता. पैठण , जि. औरंगाबाद .
मो. 7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा