..............स्वप्नपरी .............
एक परी तू अनोळखी स्वप्नातली ,
न भेटणारी मनात आहे लपलेली .
मी झालोय दंग तुझ्या डोळ्यात ,
जसा अडकलाय कोळी जाळ्यात .
धडपड जीवाची किती मनासाठी ,
मन वेडे फिरतेय फक्त तुझ्यासाठी .
मनात माझ्या तुझी , कल्पना आली ,
घोळले शब्द जरासे , कविता झाली .
........अबोल भावना ......धनु...
कवी :- धनराज भुमरे पाटील .
औरंगाबाद - पाचोड
मो :- 7218613434
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा